Manoj Jarange LIVE: नारायणगड दसरा मेळावा, विधानसभा निवडणुकीआधी मराठ्यांचा एल्गार
0
0
0 ビュー·
10/12/24
#manojjarange #dasaramelava #narayangad2024 #marathareservation
मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा नारायण गडावर पार पडतोय.महाराष्ट्रभरातील मराठा बांधव या मेळाव्यास हजारोंच्या संख्येनं हजर झालेत.नारायण गडावर भगवं वादळ आल्याचं चित्रं दिसून येतंय.विधानसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे पाटलांचा मेळाव पार पडतोय. पहिल्याच दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीवरुन कोणती घोषणा करणार याकडे लक्ष आहे.
もっと見せる
0 コメント
sort 並び替え