Pankaja Munde Dasara Melava LIVE : सावरगाव घाटामधील दसरा मेळाव्यास Dhananjay Munde हजर
0
0
0 意见·
10/12/24
在
电影与动画
#pankajamunde #dhananjaymunde #dasaramelava2024 #manojjarange
पंकजा मुंडेंचा सावरगाव घाटामध्ये दसरा मेळावा पार पडतोय. भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यापासून धनजंय मुंडे या दसरा मेळाव्यास सहभागी झाले नव्हते. मात्र यंदा पहिल्यांदाच पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे सहभागी होत आहेत. गोपीनाथ मुंडे हयात असताना भगवान भक्ती गडावर हा मेळावा पार पडत असे. मात्र त्यानंतर भगवानबाबांचे जन्मस्थान असणाऱ्या सावरगाव घाटामध्ये पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडतोय. त्यामुळे तब्बल 12 वर्षांनी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रितम मुंडे हे बहिण भाऊ एकाच ठिकाणी, दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर दिसतील. आता मुंडे भाऊ-बहिणीच्या निशाण्यावर कोण आहे ते पाहणं महत्वाचं ठरेल
显示更多
0 注释
sort 排序方式